हरित क्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन
जन्म : 7 ऑगस्ट 1925
मृत्यू : 28 सप्टेंबर 2023
ठिकाण : कुंभकोणम, तामिळनाडू
योगदान : भारताच्या हरितक्रांतीत मोलाच्या योगदानासाठी त्यांना ओळखले जाते.
कृषीप्रधान भारतासाठी एक परिवर्तनात्मक टप्पा ज्याने भारतीय पीक उत्पादन क्षमता लक्षणीयरित्या वाढवली आणि देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित केली.
पुरस्कार आणि सन्मान
• पद्मश्री पुरस्कार (1967)
• पद्मभूषण पुरस्कार (1972)
• पद्मविभूषण पुरस्कार (1989)
• रेबन मॅगसेस पुरस्कार (1971)
• अल्बर्ट आईन्स्टाईन विश्वविज्ञान पुरस्कार ( 1986)
• प्रथम विश्व खाद्य पुरस्कार (1987)हरित क्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन
___________________________________
CoBRA च्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचा CRPF चा विचार
COBRA - Commando Battalion for Resolute Action
स्थापना : 12 सप्टेंबर 2008
मूळ एजन्सी : CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल)
COBRA एक विशेष सैन्य आहे. माओवाद्यांशी सामना करणे, गनिमी कावा, जंगल युद्ध प्रकाराच्या ऑपरेशनसाठी याची स्थापना करण्यात आली.
बोधवाक्य : संग्रामेम पराक्रमी ज्या
(युद्धात शौर्याचा विजय)
मुख्यालय : नवी दिल्ली