
चालू घडामोडी 13, नोव्हेंबर 2024 | कायाकल्प योजना कशासाठी आहे ? | What is Kayakalp Scheme ?
![[ What is Kayakalp Scheme ?, Kayakalp Yojna Kay ahe, Kayakalp yojna kevha Suru Keli, Public Health Facilities, sarkari davakhane, Sarkari hospital, sarkari arogya seva, government hospital, Ministry of Health and Family Welfare, arogya ani kutumb Kalyan mantralay, zp hospital, jilha rugnalay, hospital fee, hospital yojna, Mediclaim, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Kayakalp-Yojana_1731830732801.webp)
कायाकल्प योजना कशासाठी आहे ?
What is Kayakalp Scheme ?
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेली कायाकल्प योजनेबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. भारतातील आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
2. योजनेअंतर्गत विजेत्यांना रोख रक्कम पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रके दिली जातात.
3. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली
4. वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
उत्तर : वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
बातमी काय आहे ?
राजस्थान महाविद्यालयीन शिक्षण आयुक्तालयाने 20 सरकारी महाविद्यालयांना कायाकल्प योजनेंतर्गत त्यांच्या इमारती आणि प्रवेश हॉलच्या दर्शनी भागाला केशरी रंग देण्याचे निर्देश दिले आहेत.
कायाकल्प योजना काय आहे ?
कायाकल्प योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी 15 मे 2015 रोजी ही योजना सुरू केली आहे.
कायाकल्प योजना कोणत्या मंत्रालया (Ministry) अंतर्गत सुरू करण्यात आली ?
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया (Ministry of Health and Family Welfare) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठीची ही योजना आहे.
कायाकल्प योजनचे उद्दिष्टे काय आहेत ?
- चांगली स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी.
- सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या उल्लेखनीय कामगिरीची त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची प्रशंसा करण्यासाठी
- सुविधांची पडताळणी आणि चालू मूल्यमापन करणे
- देशभरातील आरोग्य सेवा केंद्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी व्यवहार्य धोरणे आणि पद्धती तयार करणे आणि चांगल्या पद्धतींची देवाण-घेवाण करणे.
कायाकल्प योजनेअंतर्गत कोण- कोणत्या श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात ?
• आरोग्य सेवा केंद्रांच्या कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची प्रशंसा करण्यासाठी, या योजनेअंतर्गत 5 पुरस्कार प्रदान केले जातात.
• निर्धारित निकषांनुसार ठरलेल्या विजेत्यांना रोख रक्कम पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रके दिली जातात.
‣ 2 सर्वोत्तम जिल्हा रुग्णालये.
‣ 2 सर्वोत्तम सामुदायिक आरोग्य केंद्रे किंवा उपजिल्हा रुग्णालये
‣ प्रत्येक जिल्ह्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र. अशा 5 श्रेणींमध्ये (Category) पुरस्कार देण्यात येतात.
![[ Kayakalp Yojaneche Nikash, Kayakalp Yojana Criteria, rugnalyachi dekhbaal, swachata, atyaavshak seva, swachata prachar, beyond Hospital boundary, sansarg niyantran, kachara vyavasthapan, Infection control, Waste Management, Hygience Promote, Essential services ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Kayakalp-Yojana_2_1731829221417.webp)