
चालू घडामोडी 05, नोव्हेंबर 2024 | वज्र प्रहार युद्ध सराव | Exercise VAJRA PRAHAR 2024
![[ Exercise, defence, defence exercise, lashkari sarav, bhartache udhya sarav, EXERCISE vajra prahar , vajra prahar yudhaabhyas, vajra prahar sarav, military exercises, lashkari sarav, bhartache udhya sarav, Bharat America joint military exercises name , bhartache lashkari sarav notes, vajra prahar lashkari sarav konasobat hoto, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Vajra_Prahar_1731145951165.webp)
वज्र प्रहार युद्ध सराव
Exercise VAJRA PRAHAR 2024
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वज्र प्रहार सराव खालील पैकी कोणत्या देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे ?
1) भारत आणि अमेरिका
2) भारत-इंडोनेशिया
3) भारत आणि सिंगापूर
4) भारत आणि चीन
उत्तर : भारत आणि अमेरिका
भारताबरोबर चे लष्करी युद्ध सराव
• भारत आणि अमेरिका : वज्र प्रहार युद्ध अभ्यास
• भारत आणि इंडोनेशिया : गरुड शक्ती
• भारत आणि श्रीलंका : मित्र शक्ती
• भारत आणि सिंगापूर : बोल्ड कुरुक्षेत्र
• भारत आणि नेपाळ : सूर्य किरण
• भारत आणि चीन : हॅंड-इन-हॅंड
• भारत आणि रशिया : इंद्र
बातमी काय आहे ?
• वज्र प्रहार सरावात भाग घेण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी अमेरिकाला रवाना झाली आहे.
वज्र प्रहार सरावा बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• वज्र प्रहार सराव हा भारत-अमेरिका लष्कराच्या विशेष दलांचा संयुक्त सराव आहे.
• हा सराव 2 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान अमेरिकेतील इदाहो मधील ऑर्चर्ड कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित केला जाणार आहे.
• वज्र प्रहार युद्ध सरावाची यंदाची ही 15 वी आवृत्ती आहे.
• संयुक्त सरावात भाग घेणाऱ्या दोन्ही देशांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी 45 जवान असतील.
• भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व स्पेशल फोर्स युनिट्स आणि अमेरिकेच्या तुकडीचे प्रतिनिधित्व ग्रीन बेरेट्स करतील.
वज्र प्रहार युद्ध सरावाचे उद्दिष्ट काय आहे ?
परस्पर सहकार्याने केले जाणारे कार्य, संयुक्तता आणि विशेष मोहिमांच्या रणनीतींची परस्पर देवाणघेवाण वाढवून भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देणे हे वज्र प्रहार या सरावाचे उद्दिष्ट आहे.
वज्र प्रहार युद्ध सरावाने काय फायदा होईल ?
• या सरावामुळे वाळवंटी आणि अर्ध वाळवंटी वातावरणात संयुक्त विशेष दलाच्या मोहीमा राबविण्याची एकत्रित क्षमता वाढेल.
• उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त रणनीतिक अभ्यास यावर या सरावात भर दिला जाईल.