
10 जून, 2024 चालू घडामोडी

• नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून 9 जून 2024 ला शपथ घेतली.
• राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनीतीची शपथ दिली.
• नरेंद्र मोदी 3.O मंत्रिमंडळात आंध्र प्रदेशातून निवडून आलेले राम मोहन नायडू वय 36 वर्षे हे सर्वात तरुण मंत्री तर बिहारमधील जितनराम मांझी वय 79 वर्षे हे सर्वाधिक वयोमान असलेले मंत्री ठरले आहेत.
स्मार्ट सिटी उपक्रम :
• नाशिक स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नंदिनी (नासर्डी) नदीचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
• नंदिनी नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे.
• या नदीचा उगम नाशिकच्या नैऋत्येत असलेल्या अंजनेरी टेकड्यांवर होतो.
• स्मार्ट सिटी उपक्रम :
◦ सुरुवात : 25 जून 2015
◦ मंत्रालय : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
◦ उद्दिष्टे : शाश्वत आणि सर्व समावेश शहरांना प्रोत्साहन देणे.

संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषद :
• अलीकडेच पाकिस्तान, डेन्मार्क, ग्रीस, पनामा आणि सोमालिया या पाच देशांचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC)अस्थायी सदस्य म्हणून निवड केली गेली.
• या पाच देशांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. कार्यकाळ 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.

ISRO ची तृष्णा (TRISHNA) मोहीम :
• अलीकडेच ISRO ने फ्रान्सच्या CNES या अंतराळ संस्थेसोबत तृष्णा (TRISHNA) मोहीम सुरू केली.
• तृष्णा मोहीम पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान, उत्सर्जन आणि पृष्ठभागाच्या ऊर्जा बजेटसाठी प्रादेशिक ते जागतिक स्केलसाठी बायो फिजिकल आणि रेडीऍक्टिव्ह व्हेरिएबल चे निरीक्षण करण्यासाठी केली गेली आहे.

जागतिक दृष्टिदान दिवस
• दरवर्षी जागतिक दृष्टिदान दिवस 10 जून रोजी साजरा केला जातो.
• सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरी करण्यात येतो.
• उद्देश्य : लोकांमध्ये नेत्रदान करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे.

पर्यावरण : रामसर स्थळ
अलीकडेच बिहारच्या दोन पक्षी अभयारण्य नागी आणि नगटी पक्षी अभयारण्यांचा रामसर सूची मध्ये समावेश करण्यात आला.

खेळ :
- फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस् अल्काराझने विजेतेपद पटकावले.
- भारताची पूजा तोमर हीने UFC - अल्टीमेट फाइटिंग चैंपियनशिप मध्ये जिंकून पहिली भारतीय बनण्याचा इतिहास बनवला.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
जागतिक वन्य दिनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
जागतिक वन्यजीव दिन | महाराष्ट्र वन विभागाने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड | देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#polity
#chhatrapatishivajimaharajasthapradhanmandal
#Swarajya
#shivrajyabhishek2024
#history
#maharashtrachaetihas
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff