
जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन कधी असतो ?
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरी केला जातो.
Syllabus : हा टॉपिक पर्यावरण या विषयाच्या अंतर्गत महत्त्वाचा आहे.
आजचा टॉपिक सामान्य ज्ञान (GS)- पर्यावरण या विषयाच्या अंतर्गत आहे.
आजच्या टॉपिक मध्ये आपण,
• जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरी करतात ?
• जागतिक पर्यावरण दिन का साजरी केला जातो ?
• जागतिक पर्यावरण दिन साजरी करण्याचे उद्दिष्टे काय आहे ?
• पहिला जागतिक पर्यावरण दिन कधी साजरी केला गेला ?
• जागतिक पर्यावरण दिन 2024 ची संकल्पना काय आहे ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत जे की स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात.
जागतिक पर्यावरण दिन का साजरी करतात ?
• पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरी केला जातो.
• हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, जैवविविधतेचे नुकसान यांसारख्या जागतिक पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी
• तसेच दैनिक जीवनामध्ये आणि उद्योगांमध्ये इकोफ्रेंडली सवयी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासाचे समर्थन करणे हे जागतिक पर्यावरण दिन साजरी करण्याचे उद्दिष्टे आहे.
जागतिक पर्यावरण दिन 5 जूनलाच का साजरी करतात ?
1972 मध्ये स्टॉकहोम परिषदेत, संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरी करण्याचा ठराव मंजूर केला म्हणून जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरी करतात.
पहिला जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरी केला गेला ?
पहिला जागतिक पर्यावरण दिन 5 जून 1973 रोजी साजरा केला गेला.
पहिल्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना (थीम) काय होती ?
1973 मध्ये साजरी केलेल्या पहिल्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना (थीम) Only one Earth ही होती.
जागतिक पर्यावरण दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"Land Restoration desertification and drought resilience"
याचा अर्थ असा होतो की, " जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळाशी लढण्याची क्षमता तयार करणे."
जागतिक पर्यावरण दिन 2024 चे घोषवाक्य काय आहे ?
"Our land. our future. we are #generation restoration."
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाला थीम नुसार एक घोषवाक्य देखील दिले जाते. यंदाचे घोषवाक्य "आमची जमीन, आमचे भविष्य,
आम्ही #जनरेशन रिस्टोरेशन" असे आहे.
याचा अर्थ असा आहे की, आमची पिढी जंगले वाढवून, पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करून, मातीचे संवर्धन करून माती पुन्हा परत आणू.
जागतिक पर्यावरण दिन 2024 साठी यजमान देश (Host Country) कोण आहे ?
यजमान देश सौदी अरेबिया (The Kingdom of Saudi Arabia) हा आहे.
{Key Words : UPSC, MPSC, Maharashtra police Bharti, GS, Environment, paryavaran, World Environment Day current Affair, Chalu Ghadamodi}
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
जागतिक वन्य दिनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
जागतिक वन्यजीव दिन | महाराष्ट्र वन विभागाने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड | देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#polity
#bhartachirajyaghatana
#andrapradeshpunarachnakayda2014
#statereorganisation
#Andrapradesh
#Telanganacapital
#Hyderabad
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff