
एक्झिट पोल म्हणजे काय ?

• लोकसभा निवडणूक 2024 चे मतदान संपले आहे आणि एक्झिट पोल, ओपनिंग पोल असे शब्द आपण वाचत आहोत किंवा आपल्या कानावर पडत आहेत.
• तर आजच्या लेखात आपण एक्झिट पोल म्हणजे काय ? ते कसे काढले जाते ? त्याचा निष्कर्ष काय असतो ? एक्झिट पोल किती अंशी बरोबर असतात ? अशा प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या चालू घडामोडी टॅापीक मध्ये बघणार आहोत.
Syllabus : हा टॉपिक भारताची राज्यघटना (Polity and Governance) या विषयाच्या अंतर्गत महत्त्वाचा आहे.
एक्झिट पोल म्हणजे काय ?
What is an Exit Poll ?
सर्व टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर मतदारांची मुलाखत घेऊन निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणे म्हणजे एक्झिट पोल होय.
निवडणूक आयोगाची एक्झिट पोल संदर्भात बंदी !!
• भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दरम्यान मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी एक्झिट पोल मतदानादरम्यान जाहीर करण्यात बंदी घातली आहे.
• लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126 A द्वारे एक्झिट पोल नियंत्रित केले जातात.
(Representation of the People Act 1951, section 126A)
एक्झिट पोल कधी जाहीर करू शकतात ?
मतदान झाल्यानंतर 30 मिनिटानंतर एक्झिट पोल जाहीर करता येतो.
एक्झिट पोल कोण जाहीर करतात ?
वृत्तपत्रे (न्युज पेपर) आणि न्यूज चैनल एक्झिट पोल जाहीर करतात.
एक्झिट पोल नेमका कसा करतात ?
• निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळे न्यूज चॅनेल, वेगवेगळ्या एजन्सी मतदारांना प्रश्न विचारतात जसे की,
• मतदारांनी कोणाला मतदान केले ?
• मतदारांचे वय काय ?
• मतदारांचा राहण्याचे ठिकाण कोणते ? इत्यादी
• हा सर्व जमा केलेला सॅम्पल डेटाचे तज्ञ व्यक्तींकडून विश्लेषण केले जाते.
• मतदारांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आणि तज्ञांनी केलेल्या विश्लेषणाच्या आधारे निवडणूक निकाल काय असेल याचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल किती बरोबर असतात ?
वेगवेगळ्या न्यूज चॅनेलचा एक्झिट पोल वेगवेगळा असू शकतो.
जमा केलेल्या डेटा आणि विश्लेषण किती प्रमाणात बरोबर किंवा चूक आहेत त्यावर एक्झिट पोल अवलंबून असतो.
नोट : एक्झिट पोल नेहमी बरोबरच असतात असे नाही यापूर्वी एक्झिट पोल चुकीचे देखील ठरले आहेत.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) एक्झिट पोल संदर्भात खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
1. एक्झिट पोल निवडणुकी दरम्यान जाहीर करतात.
2. एक्झिट पोल नेहमी बरोबर असतात.
3. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126 A द्वारे एक्झिट पोल नियंत्रित केले जातात.
A. एक आणि दोन बरोबर
B. दोन आणि तीन बरोबर
C. फक्त तीन बरोबर
D. वरीलपैकी सर्व बरोबर
उत्तर : फक्त तीन बरोबर
• भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दरम्यान मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी एक्झिट पोल मतदानादरम्यान जाहीर करण्यात बंदी घातली आहे.
• मतदान झाल्यानंतर 30 मिनिटानंतर एक्झिट पोल जाहीर करता येतो.
• एक्झिट पोल नेहमी बरोबरच असतात असे नाही यापूर्वी एक्झिट पोल चुकीचे देखील ठरले आहेत
• भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दरम्यान मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी एक्झिट पोल मतदानादरम्यान जाहीर करण्यात बंदी घातली आहे.
• लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126 A द्वारे एक्झिट पोल नियंत्रित केले जातात.
(Representation of the People Act 1951, section 126A)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#polity
#bhartachirajyaghatana
#election
#electioncommissionofindia
#exitpoll
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff