
हैद्राबाद आता फक्त तेलंगणाची राजधानी

2 जून 2024 पासून हैद्राबाद फक्त तेलंगणा राज्याची राजधानी असणार आहे.
आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014 अनुसार हैद्राबाद 10 वर्षांसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांची संयुक्त राजधानी होती.
हा 10 वर्षांचा करार आता संपुष्टात आला असून हैद्राबाद आता केवळ तेलंगणा राज्याची राजधानी असणार आहे.
Syllabus : हा टॉपिक भारताची राज्यघटना (Polity and Governance), भारताचा भूगोल या विषयाच्या अंतर्गत महत्त्वाचा आहे.
हैद्राबाद राज्याबद्दल परिषदेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती :
हैद्राबाद हे शहर मुसी नदीच्या काठी वसलेले आहे.
इसवी सन 1591 मध्ये मुहम्मद कुली कुतुबशहा याने मुसी नदीच्या किनारी हैद्राबादची स्थापना केली.
हैद्राबाद संस्थात भारतात सामील :
• 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हैद्राबाद संस्थान निजामाकडे होते.
• 17 सप्टेंबर 1948 ला हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यात आले.
• 17 सप्टेंबर हा दिवस हैद्राबाद मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो.
मद्रास प्रांतातून आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती :
• 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. त्यावेळी 29 राज्यांची चार गटात विभागणी केली गेली होती. ही विभागणी भौगोलिक, प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या अयोग्य होती.
• पोट्टी श्रीरामुलू यांनी तेलगू भाषिक लोकांसाठी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी मरेपर्यंत उपोषण केले.
• उपोषणामुळे त्यांचा मृत्यू झाला व त्यानंतर दंगली झाल्या.
• भाषेच्या आधारावर प्रांतांची स्थापना करण्याच्या मागणीने जोर धरला.
• 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र प्रदेश भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य बनले.

आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014
आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014 अनुसार 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.
प्रश्न) हैद्राबाद शहरा संदर्भात खालील विधानांवर विचार करा :
1. हैद्राबाद हे शहर मुसी नदीच्या काठी वसलेले आहे.
2. हैद्राबादला 2014 रोजी 10 वर्षांसाठी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांची संयुक्त राजधानी बनवली.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : हैद्राबाद हे शहर मुसी नदीच्या काठी वसलेले आहे.
हैद्राबादला 2014 रोजी 10 वर्षांसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांची संयुक्त राजधानी बनवली.
प्रश्न) तेलंगणा राज्य निर्मिती दिवस केव्हा असतो ?
1. 1 मे
2. 2 जून
3. 15 ॲागस्ट
4. 14 ॲाक्टोबर
उत्तर : 2 जून
आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014 अनुसार 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#polity
#bhartachirajyaghatana
#andrapradeshpunarachnakayda2014
#statereorganisation
#Andrapradesh
#Telanganacapital
#Hyderabad
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff