
चालू घडामोडी 14, डिसेंबर 2024 | बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता | Youngest World Chess Champion
![[ World Chess Championship 2024, youngest World Chess Champion, Ding Liren, D. Gukesh, Viswanathan Anand, International Chess Federation, Grandmaster D. Gukesh, buddhibal spardha, jagtik buddhibal spardha kon jinkla, antarrashtriya buddhibal mahasangh, antarrashtriya buddhibal din, antarrashtriya buddhibal diwas, International Chess day, gukesh coach name, Who is coach of D Gukesh, current Affair sport, sport news, world championship, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Youngest-World-Chess-Champion_1734522022814.webp)
बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता
Youngest World Chess Champion
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बुद्धिबळ खेळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन खालील पैकी कोण ठरला ?
1. डिंग लिरेन
2. विश्वनाथ आनंद
3. डी. गुकेश
4. मॅग्नस कार्लसन
उत्तर : डी. गुकेश
बातमी काय आहे ?
नुकत्याच झालेल्या बुद्धिबळाच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत भारताच्या डोम्माराजू गुकेशनं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू डोम्माराजू गुकेश बुद्धिबळ खेळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.
• याआधी रशियन दिग्गज गॅरी कास्परोव्ह याने वयाच्या 22 व्या वर्षी विजेतेपद पटकावले होतं.
• विश्व चॅम्पियनशिपमध्ये जिंकणारा तो श्री विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे.
• याआधी भारताकडून केवळ विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचं जगज्जेतेपद मिळवता आलं होतं.
विश्व चॅम्पियनशिप जिंकणारा गुकेश हा कितवा आशियाई खेळाडू आहे ?
विश्व चॅम्पियनशिप जिंकणारा गुकेश हा 3 रा आशियाई खेळाडू आहे.
1. पहिला : श्री विश्वनाथन आनंद (भारत)
2. दुसरा : डिंग लिरेन (चीन)
3. तिसरा : डी. गुकेश (भारत)
(नोट : श्री विश्वनाथन आनंद 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहे)
जागतिक बुद्धिबळ स्पर्धे बद्दल :
• सिंगापूरमध्ये झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत भारताचा गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन या दोघांमध्ये एकूण 14 गेम्समध्ये खेळले गेले.
• 25 नोव्हेंबर पासून या चॅम्पियनशिप ची फायनल सुरू झाली होती.
• 11 डिसेंबर पर्यंत दोघांमध्ये 13 गेम खेळले गेले यामध्ये दोघांचाही स्कोर सारखा म्हणजे 6.5- 6.5 असा होता.
• या 13 फेऱ्यांमध्ये दोघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले होते, तर उर्वरित 9 सामने अनिर्णित राहिले होते.
• 14 वा सामन्यात गुकेशने एक पॉईंट्स जिंकून 7.5- 6.5 ने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला.
डी. गुकेश बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डी. गुकेश यांचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश आहे.
• त्याचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला.
• त्याने वयाच्या ७ व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली.
• गुकेशला सुरुवातीला श्री भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले.
• यानंतर श्री विश्वनाथन आनंदन यांनी गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले.
• गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (International Chess Federation) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ही बुद्धिबळ खेळाची प्रशासकीय संस्था आहे आणि जगभरातील अनेक राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघांना जोडते.
• बुद्धिबळाशी संबंधित सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे.
• स्थापना : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना 20 जुलै 1924 रोजी पॅरिसमध्ये झाली.
• मुख्यालय : त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने (Lausanne) शहरात आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन केव्हा साजरी करतात ?
20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो.