
राष्ट्रीय सुरक्षा दिन | स्वयं प्लस प्लॅटफॉर्म

राष्ट्रीय सुरक्षा दिन ( National Safety Day )
दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो.
4 ते 10 मार्च राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय सुरक्षा दिन का साजरी केला जातो ?
सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि सावधगिरीच्या उपायांचे महत्त्व सांगण्यासाठी, कामाच्या ठिकाणी सुरक्षा तसेच सुरक्षित वातावरणाची खात्री करण्यासाठी, सुरक्षा उपायांचे समर्थन करण्यासाठी आणि या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी तसेचलोकांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2024 ची संकल्पना (थीम ) काय आहे ?
• यंदाची थीम " ESG उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्व " ही आहे.
• (Safety Leadership for ESG Excellence.)
• ESG म्हणजे Environmental, Social and Governance
• यंदाचे थीम त्या व्यक्तींबद्दल आहे जे की एखाद्या कंपनीमध्ये वरपासून खालपर्यंत गोष्टी कशा काम केल्या पाहिजे यासंबंधी सुरक्षेचा मोठा भाग बनवतात.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्चलाच का साजरी करतात ?
उत्तर : 4 मार्च 1966 रोजी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (National safety Council) स्थापना करण्यात आली.
प्रश्न) राष्ट्रीय सुरक्षा दिन केव्हापासून साजरी करण्यात सुरुवात झाली ?
उत्तर : ४ मार्च 1972 पासून राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरी करण्यास सुरुवात झाली.
स्वयं प्लस ( SWAYAM Plus ) प्लॅटफॉर्म

स्वयं प्लस प्लॅटफॉर्म म्हणजे काय ?
अलीकडेच
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री
( Union Minister of Education and Skill Development and Entrepreneurship ) यांनी स्वयं प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च केला.
स्वयं प्लस प्लॅटफॉर्म चा विद्यार्थ्यांना फायदा कसा होईल ?
• स्वयं प्लस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षण आणि उद्योगधंदे यांच्यातील दरी कमी होणार आहे
• स्वयम प्लस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळणार आहेत
• स्वयंप्लस प्लॅटफॉर्मद्वारे नॉलेज सिस्टीम सोबतच उत्पादन, ऊर्जा, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्य क्षेत्र आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातील.
• यामुळे या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि ज्ञान वाढविण्यास महत्त्व दिले जाईल.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न) स्वयंप्लस प्लॅटफॉर्म कशाशी संबंधित आहे ?
उत्तर : विद्यार्थी शिक्षण आणि रोजगाराशी स्वयं प्लस प्लॅटफॉर्म संबंधित आहे.
प्रश्न) स्वयंप्लस प्लॅटफॉर्म कोण चालवेल ?
उत्तर : IIT मद्रास या संस्थेद्वारे स्वयं प्लस प्लॅटफॉर्म चालवले जाणार आहे.
भारतीय सेना दिवस
दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस साजरा केला जातो.
त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
भारतीय सेना दिवस | मकर संक्रांती
https://www.tcs9.in/mr/current-affairs/bharatiya-sena-divasa-makar-sankranti
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff