
भारतीय रेल्वेत 32438 जागांसाठी भरती

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती जाहिरात
भारतीय रेल्वे ‘ग्रुप D’ परीक्षेसंदर्भात मुलांना पडलेले प्रश्न :
RRB Group D Frequently Asked Questions (FAQ's)
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ मध्ये एकूण किती पदांची भरती आहे ?
32,438
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ साठी पगार किती ?
7 व्या वेतन आयोगानुसार सुरूवातीलाच पगार 18,000 रूपये असेल.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ साठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख कोणती ?
23-01-2025 ते 22-02-2025
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
22 फेब्रुवारी 2025
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ परीक्षेसाठी शिक्षणाची अट काय आहे ?
10 वी पास किंवा ITI
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ परीक्षेसाठी वय किती पाहिजे ?
• 18 ते 36 वर्षे (1 जानेवारी 2025 रोजी)
• नोट : Covid मुळे वयाची अट 3 वर्षे वाढवण्यात आली असून ही अट केवळ याच भरतीसाठी लागू असेल.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ परीक्षेसाठी वयामध्ये सवलत देण्यात आली आहे का ?
हो
• OBC साठी 3 वर्षांची सवलत
• SC आणि ST साठी 5 वर्षांची सवलत
• Ex-Servicemen साठी 3 वर्षांची सवलत
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ ची परीक्षा कशा पद्धतीने होते ?
• आधी कम्प्युटर बेस परीक्षा (CBT) होते.
• त्यानंतर शारीरिक चाचणी परीक्षा (Physical Efficiency Test) घेतली जाते.
• डॉक्युमेंट वेरिफिकेशन (Document Verification)
• मेडिकल एक्झामिनेशन (Medical Examination)
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ ची CBT परीक्षा म्हणजे काय ?
• CBT म्हणजे कम्प्युटर बेस टेस्ट (Computer Based Test)
• प्रश्न आणि 4 पर्याय दिलेले असतील त्यातून एक पर्याय निवडावा लागतो.
• नोट : CBT परीक्षा ही ऑनलाईन (Online) होते.
• त्यामुळे पेपर ऑनलाईन सोडवण्याची प्रॅक्टिस असू द्या.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ ची कम्प्युटर बेस एक्झामिनेशन किती गुणांची असते ?
• लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असते.
• रेल्वे ‘ग्रुप D’ मध्ये एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 1 मार्कांसाठी असतो.
• परीक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जातो.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ परीकक्षेसाठी विषय कोण कोणते आहेत ?

प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ च्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते का ?
• हो
• एक प्रश्न चुकल्यास 1/3 गुण (0.333) कमी होतात.
• म्हणजेच 3 प्रश्न चुकल्यास 1 गुंण कमी होईल.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ ची परीक्षा मराठीतून देता येते का ?
• हो, रेल्वे ‘ग्रुप D’ ची परीक्षा मराठीतून देता येते.
• रेल्वे ‘ग्रुप D’ ची परीक्षा 15 भाषांमध्ये देता येते.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ परीक्षेत मुलांसाठी (Male Candidates) शारीरिक चाचणी (physical Efficiency Test) काय असते ?
मुलांसाठी (Male Candidates)
1. वजन उचलणे : 35 किलो वजन उचलून 2 मिनिटात 100 मीटर अंतर चालणे (वजन खाली न ठेवता) आणि
2. धावणे : 1000 मीटर 4 मिनिटे आणि 15 सेकंदात धावणे.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ परीक्षेत मुलींसाठी (Female Candidates) शारीरिक चाचणी (physical Efficiency Test) काय असते ?
मुलींसाठी (Female Candidates)
1. वजन उचलणे : 20 किलो वजन उचलून 2 मिनिटात 100 मीटर अंतर चालणे (वजन खाली न ठेवता) आणि
2. धावणे : 1000 मीटर 5 मिनिटे आणि 40 सेकंदात धावणे.
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D’ चा फॉर्म कुठे भरायचा ?
खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही रेल्वे ‘ग्रुप D’ चा फॉर्म भरू शकता👇👇
Apply Now
https://www.rrbapply.gov.in/#/auth/home?flag=true
प्रश्न) रेल्वे ‘ग्रुप D चा पेपर कसा असतो ?
• RRB Group D परीक्षेसाठी tcs9 ला follow करा.
📞 फ्री स्टडी नोट्ससाठी संपर्क साधा : 9579616908
येथे तुमच्या कामाचं काय ?
👮♂️ रेल्वे ग्रुप D परीक्षेसाठी IMP स्टडी मटेरियल
📰 चालू घडामोडी
📚 सामान्य ज्ञान (GK, GS Notes)
📖 Test Series/ सराव प्रश्नसंच
✍️ Current Affairs Free Notes
💡 Current Affairs Test Series,
📝 Previous Years Question Papers