
चालू घडामोडी 21, नोव्हेंबर 2024 | ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स (Global Energy Efficiency Alliance) म्हणजे काय ?
![[ Conference of the Parties 29, United Arab Emirates, United Nations, sustainable development, shashvat Vikas, public private partnership, global standards, finance, investment, global warming, naisargik sansadhane, jagtik sanghatna, carbon emissions, natural resources, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Global-Energy-Efficiency-Alliance-Front_1732857881294.webp)
जागतिक ऊर्जा कार्यक्षमता युती म्हणजे काय ?
What is Global Energy Efficiency Alliance
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच आयोजित COP 29 परिक्षदे दरम्यान 'ग्लोबल एनर्जी एफिशिअन्सी अलायन्स' स्थापन करण्यासाठी खालील पैकी कोणत्या देशाने महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे अनावरण केले आहे.
1) भारत
2) अमेरिका
3) संयुक्त अरब अमिराती (UAE)
4) रशिया
उत्तर : संयुक्त अरब अमिराती (UAE)
बातमी काय आहे ?
• अलीकडेच संयुक्त राष्ट्रांची जागतिक हवामान परिषद COP- 29 आयोजन अझरबैजानमध्ये (Azerbaijan) येथे करण्यात आले.
• अझरबैजानमध्ये आयोजित COP29 दरम्यान 'ग्लोबल एनर्जी एफिशिअन्सी अलायन्स' स्थापन करण्यासाठी UAE या देशाने महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे अनावरण केले आहे.
![[ Global Energy Efficiency Alliance mhanje kay, tyache uddisthe, jaatik urjaa, naisargik sansadhanchya shashwat vaparala chalna dene, pawan chakki, hydropower, solar energy ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Global-Energy-Efficiency-Alliance_1732856410180.webp)
COP म्हणजे काय ?
• वातावरणीय बदल आणि जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) धोका लक्षात घेता संयुक्त राष्ट्राच्या (UN) पुढाकाराने देशांनी एकत्र येऊन यावर उपाय करण्यासाठी परिषद भरवली यास COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (Conference of Parties) असे नाव देण्यात आले.
जागतिक ऊर्जा कार्यक्षमता युती म्हणजे काय ?
Global Energy Efficiency Alliance म्हणजे काय ?
• उद्दिष्ट : 2030 पर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमतेचे दर दुप्पट करण्याचे आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट करण्याचे उद्दिष्ट आहे.
• या उपक्रमाची रचना नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत वापराला चालना देण्यासाठी,
• तसेच नैसर्गिक संसाधनांचा उपभोग आणि संवर्धन यांच्यातील संतुलन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली आहे.
ऊर्जा कार्यक्षमतेचे दर दुप्पट करण्यासाठी कोणत्या उपाय योजना सांगितल्या आहेत ?
• ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपायांना गती देण्यासाठी सरकारी संस्था (Public Entities) आणि खाजगी संस्थांमधील (Private Organizations) धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देईल.
• विविध क्षेत्रांमधील ऊर्जा कार्यक्षमतेच्या प्रकल्पांसाठी निधी एकत्रित करून गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
• ऊर्जा कार्यक्षमतेच्या पद्धतींसाठी जागतिक मानके (Global Standards) विकसित करणे.
• एकमेकांकडे असणाऱ्या
ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि क्षमता वाढवणे
• मुख्यतः आफ्रिकन देशांना वित्तपुरवठा (Finance) करण्यासाठी वित्तपुरवठा यंत्रणा तयार करणे.
नोट : COP- 29 आयोजन अझरबैजान या देशाने केले आहे.
तर ग्लोबल एनर्जी एफिशिअन्सी अलायन्स' स्थापन करण्यासाठी UAE या देशाने महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे अनावरण केले आहे.
हे याआधी दुबई (UAE) येथे आयोजित COP28 मध्ये 'UAE Consensus' शी संबंधित आहे.